MIM organizes rally aurangabad to mumbai | पोलिसांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा दबाव- Imtiyaz Jaleel | Sakal Media

2021-12-10 1

MIM organizes rally aurangabad to mumbai | पोलिसांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा दबाव- Imtiyaz Jaleel | Sakal Media
औरंगाबाद - मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे यासाठी एमआयएमतर्फे तिरंगा रॅली आणि मुंबईत ११ डिसेंबर रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेसाठी मुंबईत हॉल, मैदान मिळु नये, रॅलीस परवानगी मिळुन नये यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पोलिसांवर दबाब आणण्यात आला. तरीही शनिवार (ता.११) रोजी सकाळी ७ वाजता औरंगाबादच्या आमखास मैदानात येथून तिरंगा रॅली काढली जाणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत मुंबईत सभा होईल अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवार (ता.१०) पत्रकार परिषदेत दिली. (व्हिडीओ-सचिन माने)
#ImtiyazJaleel #Police #Congress #NCP #MIM #Muslimreservation #Aurangabad #Mumbai